Home MPSC MPSC Tax Assistant Syllabus 2022 in Marathi PDF

MPSC Tax Assistant Syllabus 2022 in Marathi PDF

0
MPSC Tax Assistant Syllabus 2022 in Marathi PDF

MPSC Tax Assistant Syllabus 2022 in Marathi: MPSC conducts a combined group examination for Non-gazetted class 3 posts in different state government departments. Post Namely are STI and ASO and PSI respectively.

You can find below the MPSC Tax Assistant Syllabus 2022 in Marathi. In the post, we take care of quality, and hence you will find a good quality download link for the MPSC combined exam.

The Download Link is provided at the bottom of the page.

MPSC Solved Question Paper With Answer

MPSC Tax Assistant Syllabus 2022:

  • MPSC Tax Assistant Prelims Exam consists of Objective Type Questions.
  • Total 100 Questions of 1 mark each.
  • The exam is consists of Objective Type Questions.
  • The total duration for the exam is 1 hrs.
tax-assistant-prelims-exam-pattern

MPSC Tax Assistant Mains Exam Pattern

tax-assistant-mains-exam-pattern

MPSC Tax Assistant Syllabus

MPSC Tax Assistant Prelims Syllabus

  • चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
  • नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
  • इतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
  • भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
  • अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  • सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र(Chemistry), प्राणीशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene).
  • बुद्धिमापन चाचणी व अंकगणित :  बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.

MPSC Tax Assistant Mains Syllabus

Paper 1 

  • मराठी: सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • इंग्रजी: Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning and comprehension of the passage.

Paper 2 

  • नागरिकशास्त्र : राज्य व्यवस्थापन(प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन).
  • भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भुमिक व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध ,निधर्मी राज्य , मुलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ- भूमिका, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ – विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व भूमिका, विधी समित्या.
  • पंचवार्षिक योजना
  • चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
  • बुद्धिमापन चाचणी : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील.
  • मुलभूत गणितीय कौशल्य : (Basic Numeracy/Numerical Skill – numbers and their relations, order of magnitude, etc( Class X Level)
  • अंकगणित : गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्त्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी.
  • पुस्तपालन व लेखाकर्म () – लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पद्धतीची मुलभूत तत्वे, लेखाकर्माकरिता दस्तावेज, रोजकिर्द, सहायक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रके तयार करणे, नफा न मिळवणाऱ्यासंस्थांची खाती.
  • आर्थिक सुधारणा व कायदे – पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण-संकल्पना व त्याचा अर्थ व व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा व त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT.

Frequently asked Questions: FAQ

What is the Age limit for MPSC Tax Assistant Examination.

Age Limit For MPSC Tax Assistant: Minimum age- 18 years & Maximum- 38 Years

What is the Salary of Tax Assistant Officer.

The Salary of a Tax Assistant Officer is Rs.25500- Rs 81,100/-



Find more MPSC PDF below

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here